गोष्ट मामाच्या गावाची भाग 3 Marathi Sex Stories

Discover endless marathi sex story and novels. Browse marathi sex stories,hindi adult, Marathi katha,erotic stories. Visit theadultstories.com
User avatar
admin
Site Admin
Posts: 1583
Joined: 07 Oct 2014 07:28

गोष्ट मामाच्या गावाची भाग 3 Marathi Sex Stories

Unread post by admin » 25 Feb 2016 09:39

गोष्ट मामाच्या गावाची भाग 3

Marathi Sex Stories
आजीने जेवणासाठी उठवेपर्यन्त मी एक झकास झोप काढली. लांबलचक डायनींग टेबलावर मी हेड पोजीशनवर होतो. उजव्या बाजुला रंभा मेनका होत्या. मंजुळा वाढत होती. रंभा मेनका आपापसात हळुहळु कुजबुजत व खिदळत होत्या. आजीनी त्यांना दम दिला तरी त्यांनी आपला उद्योग चालुच ठेवला. मी मान खाली घालुन जेवत होतो. मंजुळाने पाणी देताना कोणाचे लक्ष नाही बघुन माझ्या डोक्यावर पाणी ओतले, धार धरली, तरी मी काही बोललो नाही. सपना श्वेताचे खिदळणे चालुच होते.

आजी मात्र माझ्याकडे रोखुन पहत होती. माझ्या आवडीचे जेवण असुनही मी गप्प पाहुन तिला आश्चर्य वाटत असावे. मी दाबून व न लाजता जेवत होतो मात्र गप्प होतो. मंजुळाने वाढता वाढता दोन तिन वेळा मला हात लावुन काही तरी विचारले पण मी उत्तर दिले नाही. शेवटी आजीने मला हात लाउन ताप बीप नाही ना ते चेक केले.

जेवण झाल्यावर मी कोणाशी न बोलता माझ्या खॊलीत गेलो. माझी झोप झाली होती त्यामुळे परत झोप येणे शक्य नव्हते. मी अंगावर चादर घेवून लंडाला कुरवाळत कालपासुनच्या दृश्यांची मनात फ्लॅशबॅक पहात होतो. मी ह्या तंद्रीत असताना मंजुळा कधी रुममध्ये आली हे मला कळलेच नाही. माझा हात अजुनही माझ्या कडक लंडावर होता. तो हात मी हळुहळू बाहेर काढला. मंजुळाला अर्थातच ते दिसले. पण तिने काहीच रिऍक्शन दाखवली नाही. काही सेकंद असेच गेले. मी धीर करून तिच्याकडे पाहीले व बोललो “स्वीमिंग पुलमध्ये जे काही घडले त्याबद्दल सॉरी”

“ते काही तु मुद्दामहुन केले नाहीस. तो एक आपघात होता” मंजुळा बोलली. अजुनही तिच्याकडे पहाण्याचा मला धीर होत नव्हता. मंजुळाने आनपेक्षितपणे माझ्या गालावर हात ठेवला. त्या स्पर्शाने मी शहारलो. तिने माझे तोंड तिच्याकडे वळवले. परत काही क्षण असेच गेले. आता मला तिच्याकडे पहाण्याचा धीर आला. ती बहुदा बाहेर जायला निघाली होती. तिने आता टाइट फिटींगचा शिफोनचा स्लिवलेस पंजाबी सूट घातला होत व त्यात ती चांगली स्मार्ट दिसत होती. बारीक कमरेमुळे तिचा कोक बॉटल शेप मला प्रथमच जाणवला. ओढणी न घेतल्यामुळे त्या ड्रेसच्या मटेरीयलमधून तिचे बॉल्स चांगले खुलुन दिसत होते. तिची निप्पल्सही लपुन राहिले नव्हते.

“मला मोटरसाकल शिकवशीस तर मी तुला माफ करीन. तु शिकवु शकशील का.” तिने आचानक विचारले. “का नाही, तु म्हणशील तेव्हा” मी तिचा हात माझ्या उजव्या हातात पकडुन मी उत्तरलो. आता माझा धीर वाढला होता. उजव्या हातात तिचा हात तसाच पकडुन दुसरा हात मी तिच्या कमरेवर ठेवला. काही सेकंद असेच गेले. मग मागे सरकत तिने आपला हात सोडवुन घेतला. “चल तुला आजीने बॊलावले आहे” तिच्या कमरेवरचा माझा हात हळुच ढकलुन ती वळली व बाहेर गेली. खुळावल्यासारखा मी तिच्या पाठमोऱ्या फ़िगरकडे पहात राहिलो. तिची पुष्ट गांड मला वेड लावत होती. दारात ती थांबली व वळुन म्हणाली “लवकर आजी वाट पहात आहे.” व ती गेली.

मी लगेच उठुन बसलो. उठु पहाण्याऱ्या बाबुरावाना जॉकीवरुन सरळ करुन थोपटले व तिच्यामागे गेलो.

आजी मामाच्या स्टडीतुन बाहेर येत होती. मला पहुन बोलली “आरे राजु, मामाचा आत्ता मुंबईहुन फोन आला होता. त्याला काही पेपर त्याच्या ऑफिसमधुन अर्जंट पाहिजे आहेत. त्याने तुला ते घेउन यायला सांगितले आहे”.

“अग पण मला कसे ते पेपर मिळतील?” मी विचारले.

“अरे ही मंजु येइल की तुझ्याबरोबर. तु मामीची झेन घेउन जा”. मामाच्या सध्या ३ गाड्या होत्या. ऑफीसला जायला तो ऑप्ट्रा वापरायचा. मामी एकटी असेल तेव्हा तिची झेन चालवायची. लॉंग रनला आत्ताच जुनी क्वालीस काढुन नवी तावेरा घेतली होती.

मला आत्ताच घडलेले आमचे संभाषण आठवुन मी पटकन मंजुळाकडे पहिले व आजीला बोललो “नको मी माझी बाइक घेउन जातो”

मी पटकन तयार झालो. टाइट फिटींगची जिन्स व वर्कआउटचा स्लिवलेस टाइट टिशर्ट डिओ मारला आणी आजीला सांगुन मंजु मागे बाहेर पडलो. बाइक काधुन तिला किक मारली मंजु माझ्यामागॆ एका बाजुला बसु लागली. “मोटरसाकल शिकायची आहे ना? तर पहिला लेसन बाइकवर दोन्ही बाजुला पाय टाकुन बसायचे.” असे म्हणुन मी तिला मागे बसावले. आजी बघत नाही याची खात्री करत ती थोडे आन्तर ठेवुन बसली. ” लेसन नं दोन. हात असे ठेवायचे” अस म्हणत मी तिचे हात ओढुन माझ्या पोटावर ठेवले. “माझी शिकवणी तुला वाटली असेल तितकी सोपी नाही.” ह्या पोजीशन मध्ये मंजुला तीचे टपोरे बॉल्स माझ्या पाठीस टेकवणे भाग होते. ह्या खुशीत मी बाइक गेटच्या बाहेर काढली.

रस्ता खड्ड्यंनी भरलेला होता. मी जाणीवपुर्वक बाइकचा स्पीड वाढवला. खड्ड्यंमुळे परत परत ब्रेक मारायला लागत होता. त्यामुळे मंजुला माझ्या आगदी जवळ बसणे भाग होते. ब्रेक लागताच ती पुन्हा पुन्हा माझ्यावर आदळत होती व तीचे कडक बॉल्स माझ्या पाठीवर रुतत होते. आपण घसरु व पडु या भितीने असेल पण ती मला एकदम चिकटुन बसली होती. तिच्या मांड्या मला चिकटल्या होत्या. ह्या पुर्ण प्रवासात कोणीच कही बोलले नाही.

खराब रस्त्यामुळे हे सुख मी जवळ जवळ अर्धा तास अनुभवत मामाच्या फ़ॅक्टरीतल्या ऑफीसमध्ये पोचलो. मि बाहेरच थांबलो व मंजु आत जावुन झटपट हवे ते पेपर घेवुन आली. आम्ही फ़ॅक्टरीतल्या ऑफीसमधुन बाहेर पडलो व मी बाइक थांबवली व मंजुला सांगीतले ” तु मला दोन्ही हाताने घट्ट धरुन बस म्हणजे घसरणार नाहीस”. मंजुने कही न बोलता मी सांगीतल्या प्रमाणे केले. ति तसे बसताना परत तिचे स्तन माझ्या पाठीवर व्यवस्थित रगडले गेले.

आता मंजु मला चिकटुन बसली होती. तिने माझ्या पोटावर हाताचा विळखा घातला होता. कुठलीहि स्त्री मला इतकी खेटुन बसण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. माझा स्पीड आपोआप कमी झाला. तसे तिने तिचे तोंड माझ्या कानाजवळ नेत मला विचारले ” तुझी बाइक आता हळु कशी झाली?” तिने लावलेल्या पावडरचा वास माझ्या नाकात भरला. माझ्या कानावर तिचे ओठ स्पर्श करुन गेले. मी काही न बोलता बाइक चालवत राहीलो.बाइक खड्डे चुकवायला जशी वळे तसी मंजुचे शरीर मला घासे. माझ्या टिशर्ट व तिच्या इतक्या सार्ह्या कपड्यातुनही मला तिची स्तनाग्रे माझ्या पाठीवर रुतत होती. या साऱ्या घर्षणामुळे माझा नागोबा डोलु लागला व फणा काढुन उभा राहीला. बाइक पण चावट, ती जास्तच झुकु लागली, वेडीवाकडी जाउ लागली. मंजुची मिठी मला जाणवेल इतकी घट्ट झाली. मला जास्तच चेव चढत होता. जितकी जास्त वेडेवाकडी करता येइल तितकी बाइक वाकडी चालवत मी जात होतो. मंजुची मगरमिठी आवळत चालली होती. जणु ती तिचे स्तन माझ्या पाठीवर आरपार खुपसु पहात होती. मी खुपच उत्तेजीत झालो होतो.

अर्ध्या तासाचा रस्ता संपुच नये असे वाटत होते पण एकदाचा मामाचा बंगला आला. मंजु जरा अंतर सोडुन बसली असे मला उगाच वाटले. उतरताना तिचा हात माझ्या चिनोमध्ये उठलेल्या तंबुवर क्षणभर टेकला व तिने बाबुरावाना थोपटल्यासरखे केले. आधीच कडक झालेला बाबुरावानी एक उडी मारली तिलाही ते जाणवले व ती मला कहीच न बोलता वळली व आत गेली.

मी बाइक स्ट्यांड्वर लावली व पॅन्टवर उभारली गुडी निट करत मी पण आत गेलो. आजी बहुदा घरी नव्हती. मंजुने किचनमधुन मला विचारले, “चहा पिणार?” मी हो बोललो व व्हरांड्यात जाउन माझ्या आवडत्या आरामखुर्चीत बसलो. पाचेक मिनिटात चहाचा मग घेवुन मंजु आली व माझ्यासमोर उभी झाली. तिने कपडे बदलले नव्हते पण ड्रेसवर ओढणी नव्हती त्यामुळे तिचे टपोरे स्तन मला हायलाइट केल्यासारखे खुलुन दिसले. चहाचा मग हातात घेताना मी मुद्दामच माझा हात तिच्या हातावर राहु दिला.

ति माझ्यासमोर एक मोढ्यावर बसली व तीच्या मोठ्या डोळ्यानी माझ्याकडे पाहु लागली. तिच्या नजरेला नजर देत मी तिच्याकडे पहात राहिलो. मग “मला जेवणाची तयारी करायची आहे” अस म्हणुन ती निघुन गेली.

मग मी बेडरूममध्ये जाउन बाथरुममध्ये जाउन बाबुरावाना शंत केले व बेडवर ताणुन दिली. आजी, श्वेता, आणी सपना कधी आल्या मला कळलेच नाही. ७ -७ १/२ ला मामा व मामी आले तेव्हा मला जाग आली.

मामा एकदम खुशीत होता. त्याला स्विझरलॅंडच्य कंपनीची एक मोठी ऑर्डर मिळणार होती व त्यासाठी ममा व मामीला बाझलला ५/६ दिवस जायचे आमंत्रण त्या कंपनीकडुन आले होते. रविवारी रात्रीच दोघेही जाणार होते. मामाला वाटत होते माझा पायगुण चांगला म्हणुन मी आलो त्याच दिवशी त्याला इतकी मोठी ऑर्डर मिळत असल्याचे कळले. त्याचे तर म्हणने असे होते की ती दोघे परत येइ पर्यंत मी अलिबागलाच रहावे. मी काहीच बोललो नाही. श्वेता आणी सपना माझा हात धरुन मला आग्रह करत होत्या. त्याना नाही बोलण्याची ताकद माझ्याकडे नव्हती.

मी हो बोललो व मंजुकडे पाहिले तर तिने फक्त मलाच दिसेल अशी जिभ काढुन मला दाखवली. मामाने सेलिब्रेट करायला स्कॉच काढली. मामीपण आमच्याबरोबर बसली. मला व्हिस्की चालत नाही हे मामाला माहीत होते म्हणुन मामाने मंजुला माझ्यासाठी वाइनची बाटली काढायला सांगीतली. येताना त्याने वेगवेगळे कबाब, तंदुरी चिकन वगैरे बराच चाकना आणला होता. आमची पार्टी चालु झाली.

मंजु, श्वेता, व सपनाला सुद्धा मामाने वाइनचे ग्लास दिले. मोठ्याने “चियर्स!!!” करुन आमची पार्टी चालु झाली. मामा एक्दम फॉर्मात होता. खाणे पिणेज जोक्स, हसणे जोरात चालु होते. चार पेग पोटात गेल्यावर त्याने मामीचा हात पकडुन नाचायला लागला.

श्वेता, व सपना त्याना जॉइन झाल्या. सपनाने मंजुला खेचले व तिला नाचायला लावले. तर श्वेताने माझा हात धरुन मला नाचायला लावले. अवधुत गुप्तेच “दाजीबा” लागले होते. मी श्वेताचा हात धरुन नाचायला लागलो.

मामा रंगात येउन मामीला मिठीत धेवुन नाचत होता. तर सपनाने मंजुला घट्ट मिठीत घेतले हिते. ते पाहुन श्वेताने मला मिठी मारली. मी माझा बाबुराव तिला लागणार नाही अश्या बेताने तिच्याबरोबर नाचत होतो. तरी ती मला शक्य तितके जवळ येत नाचत होती. मग सपनाने माझा ताबा घेतला तर मामाबरोबर श्वेता नाचु लागली. मंजु व आजी जेवण वाढायच्या तयारीला किचनमध्ये गेल्या. सपनाचे स्तन माझ्या छातीवर दाबले जात होते पण तिला ते जाणवले नसावे. मग मीही मागे न हटता बिनदास तिच्याबरोबर अंगाला अंग भिडवत नाचु लागलो.

नाचाची शेवटची राउंड मामीबरोबर झली. मामीच्या पोटात “जे एंड बी” चे दोन पेग गेले होते व तीला बहुतेक बऱ्यापैकी किक बसली होती. तिने बॉल डांन्स स्टाइलीत माझा एक हात घट्ट पकडला होता व दुसरा हात माझ्या कंबरेत घातला होता. त्यामुळे तिची उजवी बाजु माझ्या डाव्या बाजुवर आदळत होती व तिचा गरगरीत स्तन माझ्या काखेत दाबला जात होता व तिची गुबगुबीत मांडी माझ्या मांडीवर घासत होती. मला जरा अनईझी वाटायला लागले. तितक्यात श्वेताने मला मायकेल जॅकसन डांन्सची फर्माइश केली व इनविन्सीबल ची सीडी लावली. त्यानंतर जॉन ट्रावोल्टा झाला. रितिक रोशन स्टईलचा डांन्सपण झाला.

शेवटी मग आजीने “जेवायला चला” च नारा करत सर्वाना जेवायला बसवले. मजेत जेवणे झाली. मामाचे जोक्स व जोराजोरात हसणे चालले होते. मामीही मामाला साथ देत जोरात हसत होती. श्वेता, व सपना खिदळत होत्या तर मी तोंडावर हास्य ठेवुन जेवत होतो.

Post Reply